Science, asked by vishnuphad482, 5 months ago

1) "न्यूटनचा वैश्विक गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत' सांगून महत्व विशद करा.​

Answers

Answered by payalsangamnere021
3

विश्वातील प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदू एका बलाने आकर्षून घेते, जे त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी प्रत्यक्ष समानुपाती आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाची व्यस्तानुपाती असते. (वेगळ्यापद्धतीने दोन गोलीय समान वस्तुमान त्यांचे वस्तुमान केंद्रातच जणू एकवटलेले आहे असे ते एकमेकांना आकर्षून आणि आकर्षिले जातात हे सिद्ध केले.) हा सामन्य भौतिक नियम न्यूटनने प्रायोगिक निरिक्षणांनी केलेल्या प्रतिस्थापनेने बनविला गेला आहे.[१] हे अभिजात यामिकीचे मुख्य अंग असून ५ जुलै १९६८ मध्ये पहिल्यांदा न्यूटनच्या पुस्तकात फिलॉसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका ("प्रिन्सिपिया") सूत्रबद्धपणे मांडले गेले. (जेव्हा न्यूटनचे पुस्तक १९८६ मध्ये रॉयल सोसायटीत मांडले गेले, तेव्हा रॉबर्ट हूकने न्यूटनने व्यस्तानुपाती नियम त्याच्याकडून मिळवल्याचा दावा केला – ह्यासाठी इतिहास पहा) आधुनिक भाषेत हा नियम खालीलप्रमाणे मांडला जातो:

Similar questions