1) नजर टाकणे
वाक्यंप्राचार चा अर्थ व वाक्यात उपयोग
Answers
वाक्प्रचार व त्यांचा अर्थ याचा दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतो. दैनंदिन व्यवहारामध्ये बोलण्या बरोबरच साहित्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर केला जातो. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये वाकप्रचारावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. या लेखामध्ये मराठीतील काही महत्त्वपूर्ण वाक्प्रचार यांचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग याची माहिती देण्यात आली आहे. वाक्यात उपयोग हे आपल्याला वापर समजून यावा यासाठी दिलेली आहे या वतिरिक्त अनेक प्रकारे आपण या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करू शकतो.
Answer:
नाळ तोडणे - संबंध तोडणे.
अजय मुंबईला आल्यापासून त्याची आपल्या भावाची नाळ तुटली.
Explanation: