India Languages, asked by vaibhavigarudkar, 1 month ago

1.ओजस्वी अभ्यास करते. ( वाक्यातील नाम ओळखा. ) *
[a]ओजस्वी
[b]अभ्यास
[c]करते
2. मी ताजमहल पाहिला. ( वाक्यातील नाम ओळखा. ) *
[a] मी
[b]पाहिला
[c]ताजमहल
3. गंगा पवित्र नदी आहे. ( सामान्यनाम ओळखा. ) *
[a]गंगा
[b]पवित्र
[c]नदी
4. भारत एक देश आहे. ( वाक्यातील विशेषनाम ओळखा. ) *
[a]भारत
[b]देश
[c]आहे
5. रमेशची हुशारी सर्वांना माहित आहे. ( वाक्यातील भाववाचकनाम ओळखा. ) *
[a]रमेशची
[b]हुशारी
[c]सर्वांना
6. मी बाजारात जाईल. ( काळ ओळखा ) *
[a]वर्तमानकाळ
[b]भूतकाळ
[c]भविष्यकाळ
7. संजू फुटबॉल खेळतो. ( काळ ओळखा ) *
[a]वर्तमानकाळ
[b]भूतकाळ
[c]भविष्यकाळ
8. नेहल माझी मैत्रीण आहे. ( खालील भूतकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]नेहल माझी मैत्रीण होती.
[b]नेहल माझी मैत्रीण असेल.
[c]नेहल माझी मैत्रीण असणार.
Other:
9. वंदनाने स्वयंपाक केला. ( खालील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]वंदना स्वयंपाक करेल.
[b]वंदना स्वयंपाक करते.
[c]वंदनाने स्वयंपाक केला होता.
Other:
10. चेतना गावाला गेली. ( खालील भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]चेतना गावाला जाते.
[b]चेतना गावाला जात होती.
[c]चेतना गावाला जाईल.
Other:

please answer the all question and you can answer all question then i will give you 5 stars and brilliant please solve the given question

Answers

Answered by vikaskunale544
0

Answer:

1.a

2.a

3.c

4.b

5.b

6.c

7.a

8.a

9.b

10.c

Similar questions