Math, asked by ramwaghapure7, 3 months ago

1) पुढील चरणांच्या मात्रा आखून वृत्त ओळखा.
घोष होता ग्यानबा तुकाराम
राऊळाची ही वाट सखाराम
करी भक्ती चित्तात नृत्यलीला
पहा दिंडी चालली पंढरीला​

Answers

Answered by tejaswinimogal11
8

Step-by-step explanation:

वृत्त हे कवितारचनेचे एक प्रमाण आहे. भाषा हे आत्मप्रकटीकरणाचे साधन आहे. आपण आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना भाषेद्वारेच व्यक्त करत असतो.

याचे दोन प्रकार आहेत.

१) गद्य

२) पद्य

१) गद्य :-

आपल्या मनात जसे विचार येत जातात ते जसेच्या तसे बोलून दाखविणे. आपल्या या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात.

उदा.

'परमेश्वरा, मी जेथे जाईन, तेथे तू माझ्याबरोबर असतोस

Answered by sandeshdorale
6

Answer:

घोष होता ग्यानबा तुकाराम

राऊळाची ही वाट सखाराम

Similar questions