Science, asked by sujalrathodsujaloo5, 2 months ago

1) पुढील मूलद्रव्यांचे आवर्त विचारात घेऊन पुढील प्रश्नांची
उत्तरे लिहा:
o = 66
B = 88
C=77
N=74
Be=111
Li=152
मूलद्रव्य

अ) वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा.
ब) वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा.
क) ही मांडणी आधुनिक आवर्तसारणीतील दुसऱ्या
आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का ?
ड) वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू
असणारी मूलद्रव्ये कोणती?
इ) एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना
अणुत्रिज्या बदलामध्ये काय कल दिसतो?​

Answers

Answered by vivekrathod2574
3

Answer:

I don't know if you have any questions

Similar questions