Science, asked by parminderbedi2016, 2 months ago

(1) पुढील मूलद्रव्यांचे अल्क धातू, हॅलोजन व अल्कधर्ती
मृदा धातू यांत वर्गीकरण करा:
(CL.BE.D : (Ca. Sr. Mg): (LINEK)​

Answers

Answered by samikshakoche2019
2

Answer:

अल्क धातू[१] (अन्य नामभेद: अल्कली धातू ; इंग्लिश: Alkali metal , अल्कली मेटल ;) हे आवर्त सारणीमधील एकसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे हे धातू अतिशय विक्रियाशील असतात. आवर्त सारणीमधील इतर मूलद्रव्यांप्रमाणे या गटातील मूलद्रव्येही एकमेकांसारखे गुणधर्म दाखवतात.

लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम व सीझियम या अल्क धातूंचे प्रयोगशाळेतील नमुने

या गटातील धातू खालीलप्रमाणे व वाढत्या अणुभाराप्रमाणे त्यांच्या गुणधर्मांत होणारा बदल खालील तत्क्यात दाखवला आहे :

Z मूलद्रव्य इलेक्ट्रॉन रचना

१ हायड्रोजन १

३ लिथियम २,१

११ सोडियम २,८,१

१९ पोटॅशियम २,८,८,१

३७ रुबिडियम २,८,१८,८,१

५५ सीझियम २,८,१८,१८,८,१

८७ फ्रान्सियम २,८,१८,३२,१८,८.1

Similar questions