Hindi, asked by gawadejagdish101, 22 days ago

1.पुढील सगळे मार्ग बंदच होते .(नकारार्थी रुपांतर ओळखा)

Answers

Answered by poojapatel7322
4

Explanation:

पुढील सगळे मार्ग बंदच होते

Answered by mahakulkarpooja615
3

Answer:

"पुढील सर्व मार्गांपैकी एकही मार्ग खुला नव्हता."

ज्या वाक्यामधील क्रियापद हे नकारार्थी स्वरूपाचे असते, त्या वाक्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरण : १. हे काही सोपे काम नाही.

२. तो हुशार मुलगा नाही.

आपणास दिलेल्या प्रश्नामधील वाक्य होकारार्थी आहे. त्याचे आपण वाक्याचा अर्थ न बदलवता नकारार्थी क्रियापद वापरून नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण केलेले आहे.

Similar questions