Hindi, asked by mitaligouda1666, 14 hours ago

(1) पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा(1) दर तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे(2) सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असणारा-(i) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :(1) गरिवीx(2) प्रगती(ii) गटात न बसणाम सा ओळखा:(1) खाणे, पिण, पडणे, जेवण(2) वृक्ष, पादप, झाड, बेल,(iv) पुढील शब्दापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा आगगाडीत 2) लेखननियमानुसार लेखन :() पुढील वाक्य लेखननियमान

Answers

Answered by mrunmayisapkal991
1

Answer:

1) त्रैमासिक

2) परावलंबी

i) 1) श्रीमंती

2) दुर्गती

ii) 1) पडणे

2) पादाप

iv) आग, गाडी,गाडीत

Explanation:

hope it helps.:)

Similar questions