1) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :
(i) लिहिता वाचता येणारा
(ii) चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला
Answers
Answered by
7
Answer:
(i) लिहिता वाचता येणारा - साक्षर
(ii) चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला - सुशिक्षित
Similar questions