Hindi, asked by tejasdalve357, 3 months ago



1) पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
कामाची टाळाटाळ करणारा​

Answers

Answered by shifaalam
10

1. अनुज मागाहून जन्मलेला

2. अप्सरा देवलोकातील स्त्रिया

3. अतिथी घरी पाहूना म्हणून आलेला

4. अनुपम ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे

5. अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा

6. अप्पलपोटा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा

7. अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधानमानणारा

8. अनाथाश्रम निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था

9. अल्पसंतुष्टी थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती

10. अभूतपूर्व पूर्वी कधीही न घडलेले

Answered by op6382194
7

Answer:

अनुजमागाहून जन्मलेला2.अप्सरादेवलोकातील स्त्रिया3.अतिथीघरी पाहूना म्हणून आलेला4.अनुपमज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे5.अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा6.अप्पलपोटास्वतःच्या फायद्याचे पाहणारा7.अल्पसंतुष्टथोडक्यात समाधानमानणारा8.अनाथाश्रमनिराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था9.अल्पसंतुष्टीथोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती10.अभूतपूर्वपूर्वी कधीही न घडलेले11.अजातशत्रु ज्यास कोणी शत्रू नाही असा12.अश्रुतपूर्व पूर्वी कधी न ऐकलेले13.अपक्ष कोणाच्याही पक्षात सामील न अनुजमागाहून जन्मलेला2.अप्सरादेवलोकातील स्त्रिया3.अतिथीघरी पाहूना म्हणून आलेला4.अनुपमज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे5.अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा6.अप्पलपोटास्वतःच्या फायद्याचे पाहणारा7.अल्पसंतुष्टथोडक्यात समाधानमानणारा8.अनाथाश्रमनिराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था9.अल्पसंतुष्टीथोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती10.अभूतपूर्वपूर्वी कधीही न घडलेले11.अजातशत्रु ज्यास कोणी शत्रू नाही असा12.अश्रुतपूर्व पूर्वी कधी न ऐकलेले13.अपक्ष कोणाच्याही पक्षात सामील न 

Explanation:

hope it help uh freind Mark me brainliest

Similar questions