५ . 1. पुढील दिलेला उतारा वाचून त्याचा १/३ (एक तृतीयांश) इतका सारांश लिहा.
निसर्गाचा तोल सांभाळण्यचे नियम असतात. पंचमहाभूतांपासून ते प्राणिमात्रांपर्यंत हे नियम आपोआप सहजच पाळले जातात. मानवाव्यतिरिक्त सर्व प्राणिमात्र आपल्या सहजप्रवृत्तीचे धर्म पाळतात. माणूस बुद्धिवंत म्हणून त्याला सहज प्रेरणेहूनही वेगळा असा धर्म पाळावा लागतो - मानवधर्म. जीवन सुखावह होण्यासाठी सर्वांनाच आपले धर्म पाळावे लागतात. माणूस तरी याला अपवाद कसा ठरणार ? त्यासाठी माणूसधर्म आपल्या वागण्यात सतत दुस-याची जाणीव ठेवण्याची शिकवण देणारा धर्म. शेजा-यावर प्रेम करा' असे सांगणारा धर्म, 'खरा तो एकचि धर्म. जगाला प्रेम अर्पावे.' हा बाळगोपाळांपर्यंत पोहोचलेला धर्म, कुठेतरी तोल जातो. आणि सुखावहाकडे नेणारा धर्म उणा पडतो. माणुसकी उरत नाही. तिने स्वार्थाधता येते. तिच्या पूर्तीसाठी नियमांचे उल्लंघन येते, अमानुषता येते. कौर्य येते आणि जे या अशा व्यक्तींच्या जवळपास येतात त्यांचा विनाश अटळच.
Answers
Answered by
0
Answer:
Abe gadhaa sirf tu answer ke liye kitna kuch karta hai agar me teri jagah or tu meri jagah hota to mai to teacher se hi answer puch leti gadhaa
Similar questions