Science, asked by samarth7782, 11 months ago

1) पुढील उदाहरण सोडवा :
1g वस्तुमानाचे दोन पदार्थ 'अ' आणि 'ब' यांना एकसारखी उष्णता दिल्यावर 'अ'चे तापमान 3 c
ने, तर 'ब'चे तापमान 5 °C ने वाढले. यावरून 'अ' आणि 'ब' यांपैकी कोणाची विशिष्ट
उष्माधारकता जास्त आहे? किती पटींनी?
लिहा :

Attachments:

Answers

Answered by kishorlodam
2

Answer:

yaarthi vastu A Chi vishisht ushmadharkta vastu B chya vishisht ushmadharktepeksha 3 patine adhik aahe

Attachments:
Similar questions