1 ) पुढील वाक्यात कोणते विरामचिन्हे वापरशील ? (खंर सांगशील का आता ) अ); (ब)! (का? (ड) .
Answers
Answered by
44
Answer: खर सांगशील का आता !
Explanation:______________
Answered by
0
पुढील वाक्यात (!) विरामचिन्हे वापरशील .
विकल्प ( ब)
खंर सांगशील का आता !
- हा वाक्य उद्गाराथी वाक्य आहे.
- उद्गाराथी वाक्य अधिक परिमाण कारक
वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य मोठी
संख्या , परिमाण कारक तेने केलेली असते.
- उद्गाराथी वाक्यात खूप , भरपूर , असे शब्द वापरलेले जातात .
इतर उदाहरण
- किती गड़गड़ाट झाला ढगांचा काल रात्री!
- बाप रे केवढ़ी ऊंची इमारत आहे ही!
- किती मजा आली पावसात !
- किती केलरीज गेल्या माझ्या पोटात !
#SPJ2
Similar questions
Social Sciences,
25 days ago
Physics,
25 days ago
Biology,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago