(1)पुढील वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात ओळखा
मी सुंदर मोर पाहिला.
नाम
विशेषण
1) मी-
3) मोर
2) सुंदर -
4)पाहिला
Answers
Answered by
4
Explanation:
1. सर्वनाम
3.नाम
2.विशेषण
4. कियापद
Answered by
2
Answer:
नाम - मोर
सर्वनाम - मी
विशेषण - सुंदर
क्रियापद - पाहिला
Similar questions