Hindi, asked by madhubalasingh094, 11 months ago

1. पुढीलपैकी वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावून अचूक पर्याय निवडा:
(अ) पाण्यात पाहणे
(ब) पोटात घालणे
(क) पोटात शिरणे
(ड) पाणी पडणे
(1) क्षमा करणे
(2) मर्जी संपादन करणे
(3) वाया जाणे
(4) द्वेष करणे
(1) अ-4, ब-1, क-3, ड-2
(3) अ-3, ब-2, क-4, ड-1
(2) अ-4, ब-1, क-2, ड-3
(4) अ-4, ब-3, क-1, ड-2​

Answers

Answered by smitu15
4

Answer:

1.4

2.1

3.2

4.3

Explanation:

.mark as brinliest

धन्यवाद.

Answered by ojaswadkar2001
0

Answer:

2) option is the correct one

Explanation:

1) पाण्यात पाहणे = द्वेष करणे

2) पोटात घालणे = क्षमा करणे

3) पोटात शिरणे = मर्जी संपादन करणे

4) पाणी पडणे = वाया जाणे

Similar questions