Sociology, asked by mubarakhsayyad, 3 months ago

1) प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
"भ्रूणविज्ञान"​

Answers

Answered by sc6357450
0

Answer:

भ्रूणविज्ञान

  1. भ्रूण विज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.
  2. विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते.
  3. जसजसा पुढे विकास होत जातो तसतसे त्यांच्यातील सामने कमी कमी होत जाते.
  4. प्रारंभिक अवस्थेत साम्य पाहत असता अंदाज केला जातो की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असतील.
  5. भ्रूणविज्ञान अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते.
Similar questions