1) प्रदूषके म्हणजे काय ? खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटामध्ये वर्गीकरण करा. (सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटक नाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.)
Answers
Answered by
1
Explanation:
प्रदूषके=
मानवनिर्मित=सांडपाणी, रासायनिक खते, वाहनांचा धूर, किटक नाशके,
निसर्गनिर्मित= धूळ, परागकण ,शैवाल, पशुपक्ष्यांची विष्ठा
Similar questions