Science, asked by sohamshelar51, 2 months ago

1) पेशी विभाजनाचे टप्पे स्पष्ट करा.​

Answers

Answered by shubhanginulke
0

Answer:

आपल्या शरीरात काही पेशींचे विभाजन अविरतपणे चालू असते. पेशी विभाजनामुळे एका पेशीपासून दोन पेशी, दोन पेशींपासून चार पेशी, चारापांसून आठ पेशी, अशा गुणोत्तर श्रेणीने पेशी तयार होतात. पेशींचे विभाजन होण्याची क्षमता ही सजीवांची अनन्य क्षमता असते.

Similar questions