History, asked by sachjam2155, 3 months ago

1) पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा.
भारतातील उद्योग​

Answers

Answered by martinarujun1972
0

Answer:

which language this i don't understand

Answered by thakurojasvi935
0

Answer:

१)वस्त्रोद्योग :भारतीय वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग, हे आहेत. २)रेशीम उद्योग:हा उद्योग कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू- काश्मीर या राज्यात चालतो. ३)ताग उद्योग :भारतात तागाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. भारतातुन तागाची निर्यात होते.

Explanation:

I hope it is helpful

Similar questions