Geography, asked by arvindbhagat11081, 1 month ago

1.पृथ्वीच्या परिवळणामुळे ___व ____होते.
2. पृथ्वीभोवती आसणाऱ्या हवेच्या आवरणाला_____ असे म्हणतात.​

Answers

Answered by GauravSalaskar
0

Answer:

1) पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होते.

2)पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात.

Similar questions