Math, asked by dipaknavghare02, 22 days ago

1. पहिल्या सहा मूळ संख्यांची सरासरी किती?​

Answers

Answered by Sauron
10

Step-by-step explanation:

पहिल्या सहा मूळ संख्या = 2,3,5,7,11,13

दिलेल्या प्रश्नानुसार :

पहिल्या सहा मूळ संख्या =

1). 2

2). 3

3). 5

4). 7

5). 11

6). 13

सरासरी = सर्व संख्यांची बेरीज/ एकूण संख्या

= 2 + 3 + 5 + 7 + 11 + 13/6

= 41/6

= 6.833

सरासरी = 6.833

पहिल्या सहा मूळ संख्यांची सरासरी = 6.833

Answered by Darvince
10

Step-by-step explanation:

सहा मूळ संख्यांची सरासरी = सर्व मूळ संख्याची बेरीज/ एकूण मूळ संख्या

= 2+3+5+7+11+13/6

= 41/6

= 6.833

.°.

सहा मूळ संख्यांची सरासरी = 6.833

Similar questions