India Languages, asked by sulakshanasalunke85, 19 days ago

1) पत्रलेखन: (6 खालील निवेदन वाचून कोणतीही एक कृती सोडवाः पुणे, दिनांक 22 जून काल दिनांक 21 जून रोजी पुणे व परिसरातील शाळांमध्ये तसेच अनेक योगसंस्थांमध्ये 'योगदिन' उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी योगांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. तसेच सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. 30 जून रोजी योगदिनाच्या निमित्ताने आंतरशालेय योगस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रात्यक्षिकात सहभागी होण्यासाठी परवानगी किंवा उपक्रमात तुमच्या शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मागणारे पत्र तुमच्या शाळेतील क्रीडाशिक्षकांना लिहा. करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by Gamingboyz
3

Answer:

Explanation:

Similar questions