(1) पत्रलेखन :
पुढील बातमी वाचा आणि सूचनेनुसार कृती करा :
शहरातील विकास विद्यालयासमोर वाहतूक कोंडीमुळे
अपघातांचे प्रमाण वाढले.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
वरील परिस्थितीमध्ये आमूलाग्र सुधारणा
करून शाळेसमोरील वाहतूक सुरळीत व
बिनधोक केल्याबद्दल वाहतूक पोलीस
आयुक्तांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
किंवा
शालेय व्यवस्थापनाला
वरील परिस्थितीबाबत
उपाययोजना करण्यासंबंधी
विनंती पत्र लिहा.
Answers
Explanation:
सायकल सत्त
शहरातील विकास विद्यालयासमोर वाहतूक कोंडीमुळे
अपघातांचे प्रमाण वाढले.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
मिळालेली
वरील प्रसंगी
सायकल सत्त
शहरातील विकास विद्यालयासमोर वाहतूक कोंडीमुळे
अपघातांचे प्रमाण वाढले.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
मिळालेली
वरील प्रसंगी
किंवा
नामूलाग्र सुधारणा
हतूक सुरळीत व
वाहतूक पोलीस
रणारे पत्र लिहा.
शालेय व्यवस्थापनाला
वरील परिस्थितीबाबत
उपाययोजना
वरील प्रसंगी
किंवा
नामूलाग्र सुधारणा
शालेय व्यवस्थापनाला
वरील परिस्थितीबाबत
उपाययोजना
नामूलाग्र सुधारणा
हतूक सुरळीत व
वाहतूक पोलीस
रणारे पत्र लिहा.
शालेय व्यवस्थापनाला
वरील परिस्थितीबाबत
उपाययोजना
Explanation:
प्रति,
मा. व्यवस्थापक,
समस्त गणेश उत्सव समिती,
पुणे. स. न. वि. वि.
विषय :- ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत.
महोदय,
मी आपल्या परिसरात राहणारा, इयत्ता १० वी मध्ये शिकणारा
विद्यार्थी आहे. लवकरच गणेशोत्सवास प्रारंभ होईल. सालाबादप्रमाणे आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतो. लोकशिक्षणाचे साधन म्हणून असे उत्सव साजरे झालेच पाहिजेत. कारण या निमित्ताने युवाशक्ती एकत्र येऊन लोकोपयोगी कामे करते. राष्ट्रप्रेम, ऐक्याची भावना त्यामुळेच वाढीस लागते. त्यामुळेच मी ही या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो पण.
Read also : शालेय भांडारासाठी साहित्याची मागणी करणारे पत्र
जेव्हा असे उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात तेव्हा समाजातील सर्व घटकांना त्रास न होता समाधान, आनंद कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमांमध्ये ध्वनिवर्धकाचा वापर अटळ आहे; पण त्याचा त्रास आजारी, वृद्ध आणि विद्यार्थी यांना होणार नाही. हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. माझ्यासाठी तर हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. नेमकं गणेशोत्सवाच्या काळात आमची परीक्षा सुरू होत आहे.