1 point
४०० मीटर व ३५० मीटर लांबीच्या दोन
रेल्वे समांतर रेल्वे ट्रॅकवर अनुक्रमे ६०
किमी प्रतितास व ६५ किमी प्रतितास या
वेगाने जात आहेत. जर दोन्ही रेल्वे एकाच
दिशेने धावत असतील तर त्या एकमेकींना
किती वेळात ओलांडतील? *
Answers
Given : ४०० मीटर व ३५० मीटर लांबीच्या दोन रेल्वे समांतर रेल्वे ट्रॅकवर अनुक्रमे ६० किमी प्रतितास व ६५ किमी प्रतितास या वेगाने जात आहेत. दोन्ही रेल्वे एकाच
दिशेने धावत असतील
To find : त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील
Solution:
४०० मीटर व ३५० मीटर लांबीच्या दोन रेल्वे
400 m & 350 m long train
= 0.4 km & 0.35 km
६० किमी प्रतितास व ६५ किमी प्रतितास वेगाने जात आहेत
Speed = 60 km /hr & 65 km/hr
तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील
Hoe much time will be taken to cross = ( 0.4 + 0.35) / (65 - 60)
= 0.75/5
= 0.15 hr
= 9 mins
9 mins
Learn more:
A train of length 150 m took 8 sec to cross a bridge of length 250m ...
https://brainly.in/question/9480443
How long is a train which passes a signal in twenty seconds at a ...
https://brainly.in/question/13214559
Train A travelling at 63 kmph takes 27 to sec to cross Train B when ...
https://brainly.in/question/9393024