Economy, asked by neha329646, 4 months ago

1 point
प्रश्न-1. योग्य पर्याय निवडा: १. अर्थशास्त्राच्या
बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अ) अर्थशास्त्र
हे एक सामाजिक शास्त्र आहे. ब) अर्थशास्त्र या
संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द ऑईकोनोमिया
[OIKONOMIA] यापासून आले आहे. क)
अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या
अभ्यासाशी निगडित आहे. ड) अर्थशास्त्र हे
कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र
आहे.
अ, ब, क.
अ आणि ब
ब आणि क
अ, ब, क आणि ड.​

Answers

Answered by sunilkumar4284833
0

Answer:

4 answere this question

Similar questions