Geography, asked by prashanttalbhandare6, 2 months ago

1 point
५)शिलावरणाच्या वरच्या थराला
असे म्हणतात.
O १) निफे
O २) सीमा
O ३) सियाल
O ४) वरील कोणतेही नाही
O Other:​

Answers

Answered by simbaaditya0714
0

Answer:

2

Explanation:

Answered by rajraaz85
0

Answer:

सियाल

Explanation:

पृथ्वीचे अंतरंग -

जसे-जसे पृथ्वीच्या आतील भागात जावे तसतसे वेगवेगळे थर पाहायला मिळतात.

प्रामुख्याने सर्वात वरच्या भागाला भूकवच असे म्हणतात.

भुकवचा नंतर प्रावरण हा भाग येतो व त्यानंतर आतील भागास गाभा असे म्हणतात.

भूकवचाच्या वरील भागास शिलावरण असे म्हणतात व त्या भागातील सर्वात वरच्या भागाला सियाल असे म्हणतात .

शीलावरणाची जाडी सुमारे शंभर सेंटी मीटर पर्यंत असते. या भागात सिलिका व ॲल्युमिनियम चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते.

Similar questions