1 रामनाथपुरम ला लेखकाचा जीव का रमत नव्हता?
Answers
Answer:
१)लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत ?
उत्तर -लेखकाच्या लहानपणी काहीजणांना स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल समजण्यात महत्त्व वाटते .तर काही जणांना पेरियार रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता .जिज्ञासूंना हिटलर महात्मा गांधी बॅरिस्टर जीना यांच्या जीवना बद्दल माहिती हवी असायची . तर काही जणांना बाजारपेठेतली सोन्या-चांदीचे भाव समजण्यात उत्सुकता होती .
२)लेखकाला आयुष्यातील पहिली कमाई ची संधी कशी मिळाली ?
उत्तर -रामेश्वर मधला वृत्तपत्रांचा वितरक शमसुद्दीन पंबनवरून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम मध्ये आलेले गठ्ठे उतरून घेत नंतर युद्धामुळे पंबनवून येणारी रेल्वे गाडी रामेश्वरला थांबत नसे तेव्हा चालत्या गाडीतून वर्तमानपत्रांचे रामेश्वरम ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जातात ते गोळा करण्यासाठी शमसुद्दीन ला मदतनीस हवा होता त्याने लेखकाला मदतनीस च्या कामाला घेतले अशाप्रकारे लेखकाला कमाईची संधी मिळाली