Math, asked by Roufganie2080, 11 months ago

1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात अन 3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते तर एकूण 45 रुपयात किती चॉकलेट येतील ?

Answers

Answered by harshalmadne6910
3

Step-by-step explanation:

45×3=135 चॉकलेट्स

135 चे कवर परत केल्यावर 45 चॉकलेट्स भेटतील

45 चे कवर परत केल्यावर 15 चॉकलेट्स भेटतील

15 चे कवर परत केल्यावर 5 चॉकलेट्स भेटतील

5 मधले 3 कवर परत केल्यावर 2 कवर उरतील , 1 चॉकलेट भेटेल आणि त्या १ चॉकलेट च कवर आणि उरलेले मागचे २ कवर असे 3 कवर झल्यावर अजुन एकदा 1 चॉकलेट भेटेल

135+45+15+5+1+1=202

Answered by rammohangore78
0

Answer:

280

Step-by-step explanation:

plz mark as brainlist and follow me

Similar questions