Math, asked by arathi1268, 9 months ago

1 rupayat 3 chocolate milatat Ani 3 chocolate che cover dilyavr 1 chocolate milate tr 45 rupayat kiti chocolate milatil

Answers

Answered by Swarup1998
0
  • 1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात
  • 45 रुपयाला 3 * 45 = 135 चॉकलेट मिळतात

3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते

  • 135 चॉकलेट = 135 चॉकलेट कव्हर
  • 135 चॉकलेट कव्हर = 135/3 = 45 चॉकलेट

  • 45 चॉकलेट = 45 चॉकलेट कव्हर
  • 45 चॉकलेट कव्हर = 45/3 = 15 चॉकलेट

  • 15 चॉकलेट = 15 चॉकलेट कव्हर
  • 15 चॉकलेट कव्हर = 15/3 = 5 चॉकलेट

  • 5 चॉकलेट = 5 चॉकलेट कव्हर
  • 5 = 3 + 2

  • 3 चॉकलेट कव्हर = 3/3 = 1 चॉकलेट

  • 2 + 1 = 3 चॉकलेट कव्हर = 3/3 = 1 चॉकलेट

  • 135 + 45 + 15 + 5 + 1 + 1 = 202

45 रुपयात 202 चॉकलेट येतील

Read more on Brainly.in

  • 1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात अन 3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते तर एकूण 45 रुपयात किती चॉकलेट येतील? - https://brainly.in/question/16565584
Similar questions