1.संस्था आणि तिचे कार्य दर्शविणारा पुढील तक्ता पूर्ण करा संस्था . कार्य
१)राष्ट्रीय अभिलेखागार ------------------
२)रिझव्र्ह बँक आॅफ इंडिया ---------------------
३)प्रेस ट्रस्ट आॅफ इंडिया ------------------------
४)भारतीय वैघकीय अनुसंधान परिषद -----------------------
Answers
Answer:
1) राष्ट्रीय अभिलेखागार = ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे सर्वात मोठे अभिलेखागार आहे.
2) रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया = भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तूसंग्रहालये आहेत. त्यावरून आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते. ( उदा. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, रिझर्व्ह बॅंकेचे पुणे शहरातील संग्रहालय), सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वत: ची संग्रहालये उभारतात.त्याची वैशिष्ट्ये असतात. व्यक्ती आपले छंद जोपासतात. उदा. नाणी जमावणे, टपाल तिकीट जमवणे, वेगवेगळ्या आकारातील दिवे, भांडी, अडकित्ते इत्यादी प्रदर्शन सादर करतात.
3) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया= 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाचा स्त्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. 1990 च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी 'उपग्रह प्रसारण' तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरूवात केली.
hope it will help you
please mark me as brainliest