(1) सुधाचा गुणानुक्रमे (वरून) आठवा क्रमांक असून
खालून 37 वा क्रमांक आहे, तर तिच्या वर्गातील
स्कृण विद्यार्थी संख्या किती?
1)47(2)46 3)45
(2) सतीश, गुणवत्तेप्रमाणे 65 विद्यार्थ्यांच्या वर्गात 21
व्या क्रमांकावर आहे. जर सर्वात शेवटच्या किमान
गुणधारक मुलास - विद्यार्थ्यास - क्रमांक एक
दिल्यास सतीशचा क्रमांक कोणता असेल?
2)45
(3)46
(4) निश्चित सांगता येत नाही.
(3) एका वार्षिक परीक्षेमध्ये पास झालेल्या
विद्यार्थ्यांमध्ये गणेश गुणानुक्रमे 11 वा आला आणि
खालून 31 व्या क्रमांकावर आला. जर त्या वर्गातील
8 मुले-विद्यार्थी- नापास झाली असतील, तर
वार्षिक परीक्षेस किती विद्यार्थी बसले?
(1)48 12049
(3) 50 (4) निश्चित सांगता येत नाही.
Answers
Answered by
0
Answer:
Can You Brainliest My Answer Because I Need It
Explanation:
Thanks In Advance
Answered by
1
Answer:
1 = 47
2 = 46
3 = 50
Explanation:
hop it will help you
please mark me as the brainliest
Similar questions