India Languages, asked by parth127995, 8 months ago

1)' स्वावलंबी होणे 'या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. *

अ. स्वतःची कामे स्वतः करणे
ब. स्वतःची कामे दुसऱ्याकडून करून घेणे
क. स्वतःची कामे न करणे
ड. स्वतःची कामे करून दुसऱ्या ची कामे करणे

2)' वेध लागणे 'या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? *

अ. अंदाज नसणे
ब. अंदाज येणे
क. प्रत्यक्षात अनुभव येणे
ड. तयार असणे

3)कथा लेखनाची सुरुवात....... लिहून करतात. *

अ. तात्पर्य लिहून
ब. शीर्षक लिहून
क. फार फार वर्षापूर्वी लिहून
ड. पर्याय अ व ब बरोबर​

Answers

Answered by masalom
4

Answer:

1) - अ.

2)- अ.

3)- ब.

Explanation:

I hope this answer is helpful for you

Answered by manishachoudhary1519
8

Answer:

1 ans is अ option is right

Similar questions