1३) स्वमत लिहा.
१) तरूण पिढीव वडिल पिढीयांची स्वभाव वैशिष्ठ्ये लिहा.
Answers
Answered by
20
Answer:
तरुण पिढी ही समाजाचे आशास्थान आहे. मात्र या तरुण पिढीवर संस्कार नसल्याने ती व्यसनाच्या आहारी जात आहे. भाग्यविधाते म्हणून त्यांच्याबाबत असलेले आशास्थान डळमळीत होत चालले आहे.
Similar questions