India Languages, asked by mukeshrathore22, 1 month ago

1) सभी बच्चे चलचित्र देखना चाहते हैं।
2) मैंने कल लैपटॉप पर गेम खेले।
Translate into Sanskrit.

Answers

Answered by shreya257493
1

Explanation:

, ગુડ નાઈટ મિત્રો ટાટા બાય બાયWrite a letter to your friend , congratulating him/her for standing first in his/her class .सारांश लेखन

फुले " कोणाला आवडत नाहीत? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पुजेसाठी हवी असतात, तर

कोणाला ती हारतुरे, गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण " फुलांसाठी फुले " या भावनेने त्यांच्याकडे

कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत, ती गळून पडली तर गोळा करावीत.

परीजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी

काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवरुन

करु नये, असे अनेकांना वाटेल. पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजे निसर्गाचे

भावकाव्यच जणू!

अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरी ही ती सर्वांची असतात. रंग, रुप, गंध यांची

अखंड उधळण करुन आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करीत राहतात. या

फुलांचे उतराई व्हावे कसे ? जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ? ती

अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत. घराघरांत केवळ

फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा.पमम्सारांश लेखन

फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा.

Answered by rastogishubh000
0

Explanation:

मैंने कल लैपटॉप पर गेम खेलें

Similar questions