1) सहिसलामत बाहेर पडणे.
या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
Answers
Answered by
18
Answer:
उत्तर - कोणत्याही खराब परिस्थिती मधून बाहेर पडणे
Explanation:
वाक्य - कोरोनाच्या या महामरीतुन एक दिवस सगळे सहीसलामत बाहेर पडतील.
Hope it's correct
Similar questions