1. ............... समय उपयोगीता निर्माण करते *
गोदाम
वाहतूक
संदेश वहन
2. अधिकर्ष सवलत ही....... खात्यावर दिली जाते. *
बचत
चालू
मुदत ठेव
3. नाशवंत वस्तू........... गोदामात साठविल्या जातात. *
कर देय
शीतगृह
सरकारी
4. जहाज बंदरावर असताना सर्व धोक्याचा समावेश ........विमा पत्रात होतो. *
बंदर धोके
सागरी प्रवास
तरल
5. आयुर्विम्यास ..........तत्व लागू होत नाही. *
विमा हित
परमोच्च विश्वासाचे तत्व
नुकसान भरपाई
6. समाजामध्ये बचतीची सवय जडावी यासाठी योग्य असणारे खाते म्हणजे...... होय. *
चालू खाते
बचत खाते
पुनरावर्ती खाते
7. परमोच्च विश्वास तत्व...... लागू पडते. *
आयुर्विम्यास
सागरी विम्यास
सर्व प्रकारच्या विम्यास
8. कर देय गोदामे ......स्थापित झालेली असतात. *
रेल्वे स्टेशन मध्ये
खेड्यांमध्ये
बंदरांमध्ये
9. रस्ते वाहतूक....... अंतरासाठी उपयुक्त आहे. *
कमी
दीर्घ
मध्यम
10. भारतामध्ये रेल्वेची मालकी व व्यवस्थापन........... कडून केले जाते. *
खाजगी कंपनी
भारत सरकार
खाजगी व्यक्ती
please give me correct answer please fast and don't give me wrong answer please. 12 th OCM
Answers
Answered by
6
Explanation:
नाशवंत वस्तू या गोदामात साठवल्या जातात
Answered by
2
Answer:
ला: (अ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. (१) समय उपयोगिता निर्माण करते. (ब) वाहतूक (31) गोदाम ( overline 4 ) संदेशवहन
Similar questions
Science,
3 months ago
Physics,
3 months ago
Political Science,
3 months ago
Math,
7 months ago
English,
7 months ago
Accountancy,
1 year ago
Math,
1 year ago