1.सत्यालाच ईश्वर मानणे---- 2.जातिभेद,पंथभेद ,धर्मभेद न मानणे------
Please tell correct answer don't smap otherwise I'll report the answer
Answers
Answer:
sorry I don't know Hindi
Answer:
ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीर यांची जयंती साजरी केली जाते. कबीरांनी राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील केलेली पदे उपलब्ध आहेत. कबीरांचे दोहे कालातीत असून, ते आजच्या काळातही आपल्याला प्रेरणा देतात. कबीरांचे दहा अनमोल दोहे आपण वास्तविक जीवनात आचरण्याचा प्रयत्न केल्यास यश, कीर्ती मिळू शकते. चला, तर मग जाणून घेऊया कबीरांच्या टॉप १० दोह्यांविषयी...संत कबीर हे काळाच्या पुढे असलेले संत होते. धार्मिक थोतांडावर कडक शब्दांत आसूड ओढणारा आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणारा पुरोगामी संत म्हणजे कबीर. ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीर यांची जयंती साजरी केली जाते. कबीरांनी तत्कालीन अनिष्ट रूढींवर जोरदार प्रहार केले. निर्भिडता हे त्यांच्या ओव्यांचे मुख्य वैशिष्ट्य असून, तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवून दिले. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यांपलीकडे कबीर पोहोचले होते. कबीरांना हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील केलेली पदे उपलब्ध आहेत. साधु संतांसमवेत ते कित्येक ठिकाणी भ्रमण करीत असल्यामुळे त्यांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत झाले होते, असे सांगितले जाते. संत कबीरांचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे ते आपल्या निंदकांना स्वतःचा हितचिंतक मानायचे. कबीरांचे दोहे कालातीत असून, ते आजच्या काळातही आपल्याला प्रेरणा देतात. कबीरांचे दहा अनमोल दोहे आपण वास्तविक जीवनात आचरण्याचा प्रयत्न केल्यास यश, कीर्ती मिळू शकते. चला, तर मग जाणून घेऊया कबीरांच्या टॉप १० दोह्यांविषयी...देह धरे का दंड है
सब काहू को होय ।
ज्ञानी भुगते ज्ञान से अज्ञानी भुगते रोय॥
या दोह्याचा अर्थ असा की, माणूस देहरुपात आला म्हणजे मानवी जन्माचे भोग त्याला भोगावेच लागतात. प्रारब्ध निश्चित असते. ते भोगणे क्रमप्राप्त असते. समजुतदार माणूस या सत्याला स्वीराकरून जे काही भोग, दुःखे आहेत, ती शांतपणे भोगतो. समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अज्ञानी माणसे उगीच आकाड-तांडव करतात. नशीबाला दोष देत राहतात. विनाकारण दुःख करत राहतात, हा मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो.
रात गंवाई सोय कर दिवस गंवायो खाय ।
हीरा जनम अमोल था कौड़ी बदले जाय ॥
या दोह्याचा अर्थ असा की, केवळ बसून खाऊन दिवस व्यतीत केला, रात्र झाली की झोपला. असा दिनक्रम व्यक्तीत करणे म्हणजे हिऱ्यासारखे मिळालेले आयुष्य फुकट घालवणे, भौतिक सुख, वासना यात खर्ची घालणे होय. यापेक्षा दुःखद गोष्ट माणसाच्या जीवनात दुसरी ती काय? असे कबीर म्हणतात. बेगडी आणि नाटकी राहणे त्यांना रूचत नसे. आपल्या आसपासच्या समाजाला अवडंबर मुक्त बनविण्याची त्यांची इच्छा होती.
Explanation:
prachidhiman