Geography, asked by agiwaleneha, 1 month ago

1) सवा म्हणाली की ,तिच्या हातात जी खडक आहे तो ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान
भूपृष्ठाखालील शिलारस आणि लावहारस भूपृष्ठावर येऊन थंड होणे व त्याचे घनीभवन होणे
या प्रक्रियेतून निर्माण झाला आहे?तर सवाच्या हातात कोणत्या प्रकारचा खडक आहे?-.

Answers

Answered by pp1091625
3

Answer:

अग्निजन्य

Explanation:

अग्निजन्य खडक

Answered by chetangs2007
0

Answer:

,agfwfy4jjklhczwcfwbymilvszxebhhjkkkkk

Similar questions