Environmental Sciences, asked by shruti897515, 4 days ago

1. Selection of project topic (Introduction) (प्रकल्प विषय निवड, प्रस्तावना)
॰गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणाऱ्या पाणी प्रदुषणाचा अभ्यास करून त्या बाबत उपाय योजना सुचतो.​
between 100 to 200 words

Answers

Answered by altamaskureshi964437
0

Explanation:

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे.

गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.

आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झालो आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे

Answered by moinsayyed940
1

Explanation:

In the introduction, you can explain why you have selected a particular theme for your project and what has prompted you to work on the project. In the introduction, you can explain why you selected a particular theme for your project and what inspired you to do the work of the project

Similar questions