1.शेतकऱ्यांची आपल्या शेतातील मालाच्या दराबाबत कोणाकडून पिळवणूक होण्याची शक्यता असते
2. शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची बाजारात लगेच का विक्री करण्याची आवश्यकता भासते?
Answers
Answered by
2
Answer:
शेतकरी उत्पादने, व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक २०२०, शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी विधेयक २०२० आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० अशी ही तीन विधेयके १८ सप्टेंबर रोजी लोकसभेत आणि २० सप्टेंबर रोजी राज्यसभेते मंजूर करण्यात आले. तिन्ही विधेयके राज्यसभेत चर्चेविना मंजुर झाली. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असे सत्ताधारी बाजूचे मत आहे. तर ही धोरणे शेतकऱ्यांच्या विरोधातील असल्याचे मत विरोधी पक्षातील खासदारांचे आहे. ही नवीन तीन कायदे लागू झाल्यास कृषी क्षेत्रात भांडवलदारांचा, कॉर्पोरेट कुटुंबांच्या हातात शेती जाईल. त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार नाही असे मत शेतकरी संघटना आणि शेती तज्ज्ञांचे मत आहे.
Similar questions