Hindi, asked by patilbaby1966, 5 months ago

1.शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला ?
उत्तर:​

Answers

Answered by shreyakhandare350
14

Answer:

चाकण, सासवड, इंदापूर काबीज करून सुप्यास वेढा घालून पुण्यावर हक्क केला.

Answered by rajraaz85
1

Answer:

शायिस्ताखानाला तुर्कस्तानचा नवाब म्हणून ओळखले जायचे. शायिस्ताखान मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता.

दख्खनचा सुभेदार असताना त्याने स्वराज्यावर चाल केली. शिरवळ, सासवड चाकण शिवापुर‌ अशी गावे घेत शायिस्ताखान पुण्याला आला.

शायिस्ताखान व त्याच्या फौजेने ५६ दिवस लढत राहून चाकणचा किल्ला हाती घेतला होता. पुण्यात आल्यावर त्याने लोकांवर खूप अन्याय, अत्याचार, लुटालुट केली होती. अखेर शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाला धडा शिकवला.

Similar questions