World Languages, asked by pathakvedika198, 1 day ago

1. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत.

(अव्यय ओळखून त्याचा प्रकार लिहा.)​

Answers

Answered by wwwsarasgujar
0

Answer:

Explanation:

कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.

स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.

करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती

हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव

व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता

तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस

योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम

कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ

संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त

संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी

साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत

भागवाचक – पैकी, पोटी, आतून

विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली

दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी

विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट

परिणाम वाचक – भर

Similar questions