India Languages, asked by munawarsayed05, 11 months ago

(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) प्रशंसा =
(2) कष्ट =
(i) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) मागे x
(2) गुण x
(iiii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) पायात चप्पल न घालता राहणारा -
(2) गीत करणारा -
(iv) वचन बदला:
(1) ठसा -
(2) दार -
(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) हे उद्गार ऐकुन र्वगात एकच हशा होई.
(2) उत्तम नागरीक कुणाला म्हनावे?
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) मी कसे व्यक्त करणार
(2) बाबा तुम्ही मला ओळखले​

Answers

Answered by atharvakoli289
3

pls mark as brainliest.....

Attachments:
Similar questions