(1) शब्दसंपत्ती
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) गाठोडे -
(2) कष्ट =
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) उद्धट X
(2) ठळकx
(iii) लिंग बदला:
(1) मांजर -
(2) वृद्ध-
(iv) वचन बदला:
H
(1) पाऊल
(2) झुडपे -
(2) लेखननियमांनुसार लेखन
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) काका, हे ऐक शास्त्रिय सत्य आहे.
(2) ग्रामपंचायतिचा प्रमुख कोन असतो?
Answers
Answered by
15
hii, see your answer is here
Attachments:
Answered by
7
समानार्थी शब्द
(१) गाठोडे = बोचके
(२) कष्ट = परिश्रम
विरुद्धार्थी शब्द
(१) उद्धट x विनम्र
(२) ठळक x पुसट , अस्पष्ट
लिंग बदला:
(१) मांजर - बोका
(२) वृद्ध - वृद्धा
वचन बदला:
(१) पाऊल - पाऊले
(२) झुडपे - झुडूप
लेखननियमांनुसार वाक्ये:
(१) काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे .
(२) ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो?
Similar questions