-
(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) वायू =
(2) जिद्द
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) सन्मान x
(2) दाट x
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
दुसऱ्यावर अवलंबून असलेला
-
(iv) वचन बदला:
-
(1) शाल
-
(2) मासे
Answers
Answered by
20
Answer:
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) वायू = पवन
(2) जिद्द = हट्टीपणा
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) सन्मान x अपमान
(2) दाट x विरळ
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
दुसऱ्यावर अवलंबून असलेला - परावलंबी
(iv) वचन बदला:
(1) शाल - शाली
(2) मासे - मासा
Similar questions