India Languages, asked by amazinggameryt153, 11 months ago

(1) शब्दसपत्ता :
__(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) गारठा =
(2) आयुष्य =​

Answers

Answered by surabhi8116
31

Answer:

1)शब्दकोश

2)गारवा/थंडी

3)जीवन

pls mark as brainlist answer

Answered by halamadrid
7

■प्रश्नात दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेतः■

१. गारठा - कडाक्याची थंडी

२. आयुष्य - जीवन.

◆ ज्या शब्दांचा अर्थ समान किंवा एकसारखा असतो,अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते.

◆प्रश्नात दिलेल्या शब्दांचा वाक्यात प्रयोग:

१. गारठा - हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी लोक स्वेटर,मफ़लर आणि इतर लोकरीचे कपड्यांचा वापर करतात.

२. आयुष्यभर त्यांनी गोरगरीबांची सेवा केली.

Similar questions