History, asked by savitatehre111, 9 months ago

1.तुम्हाला मनोरंजन क्षेत्रात कार्य करायला आवडेल का ? सकारण सपष्ट करा. 2.तुमच्या मते एतिहास व कोश यांचा निकटचा संबंध कशाप्रकारे आहे?​

Answers

Answered by priyankakamble
8

Explanation:

मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते मनोरंजना मुळे आपल्या जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते मनोरंजना मुळे छंद वाढीस लागतात मनोरंजना मुळे मनाला विरंगुळा मिळतो मनातील तान हलके होतात

Answered by varadad25
18

उत्तर :-

1.

होय, मला मनोरंजन क्षेत्रात काम करायला आवडेल.

1. मनोरंजन क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

2. वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे मार्गदर्शक.

3. संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कलादिग्दर्शनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

4. संवादलेखक, लेखकाचे मार्गदर्शन करण्यासाठी, भाषा व संस्कृतीचे जाणकार इत्यादी संधी उपलब्ध आहेत.

5. चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीसाठी कलादिग्दर्शक तसेच दिग्दर्शक या संधी उपलब्ध आहेत.

अशा प्रकारे,

मनोरंजन क्षेत्रात अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध असून मनोरंजनामुळे जीवन आनंदी होते म्हणून,

मला मनोरंजन क्षेत्रात काम करायला आवडेल.

2.

1. कोश आणि इतिहास दोन्हीतही वस्तुनिष्ठतेला, अद्ययावतपणाला आणि सत्य माहितीला महत्त्व असते.

2. इतिहासाचा अभ्यास करताना कोशवाङ्मय उपयुक्त ठरते.

3. कोशनिर्मितीला इतिहासाची जोड द्यावीच लागते.

4. कोशातून भूतकाळातील ज्ञान तसेच ज्ञानार्जनच्या व ज्ञानप्रसाराच्या पद्धती समजतात.

5. कोशातून ज्ञान, माहिती व संदर्भ मिळाल्याने इतिहास सहजतेने अभ्यासता येतो.

अशा प्रकारे,

इतिहास व कोश यांचा निकटचा संबंध आहे.

Similar questions