1) तुमच्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
2) साहित्याचे रंग फुलले आहेत. (नकारार्थी करा.)
Answers
Answered by
99
Answer:
१. किती आनंद झाला तुमच्या भेटीने!
२. साहित्याचे रंग कोमेजले नाहीत.
Answered by
0
१) तुमच्या भेटीने खूप आनंद झाला.
उद्गारार्थी वाक्य : खूप आनंद झाला तुमच्या भेटीने!
२) साहित्याचे रंग फुलले आहेत.
नकारार्थी वाक्य : साहित्याचे रंग कोमेजले नाहीत.
#SPJ3
Similar questions
Business Studies,
5 months ago
Physics,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
Math,
11 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
History,
1 year ago