World Languages, asked by yashrajbishetti, 21 days ago

1) तुमच्या शाळेत इ.५ वी व इ. ८ वी च्या वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. त्यासाठी आकर्षक जाहिरात तयार करा. ( 50 ते 60 शब्द)​

Answers

Answered by ricomyfriend21oct
2

Answer:

नमस्कार आमच्या शाळेत 5 वी ते 8 वी च्या वर्गात प्रवेश देणे सुरू आहे .

पहिल्या 10 प्रवेश मुलांना 25 %सूट

Explanation:

Similar questions