India Languages, asked by choudharatharv295, 1 month ago

1) तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला भूभाग समुद्रात
घुसलेल्या त्रिकोणी सुळक्या सारखा दिसतो अशा भू
प्रदेशाला काय म्हणतात?
*
बेट
आखाता
O द्वीपकल्प
खाडी​

Answers

Answered by anushkasawant3101
0

Answer:

I think द्विपकल्प

Explanation:

i hope it's helpful for u

Similar questions